10th and 12th topper SC student scholarship
10th and 12th topper SC student scholarship : चंद्रपूर – इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा / तालुका / जिल्हा / विभागातून प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे 5 हजार, 10 हजार, 25 हजार, 50 हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो.
शासकीय वसतिगृहात प्रवेश हवा? तर आजच करा अर्ज
योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बैंक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व टी.सी. सादर करावे.
प्रस्ताव सादर न केल्यामुळे पात्र विद्यार्थी जर पुरस्कारापासुन वंचित राहिल्यास त्याची संपूण जबाबदारी ही सबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी व तात्काळ प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
1. What is the 10th and 12th Topper SC Student Scholarship?
2. Who is eligible for this scholarship?
3. What is the amount of scholarship awarded?
₹10,000 – Taluka-level
₹25,000 – District-level
₹50,000 – Division-level
4. How to apply for the SC topper scholarship?
5. What documents are required with the proposal?
Marksheet
Aadhaar Card
Bank Passbook (Xerox)
Transfer Certificate (TC)
Leave a Reply to Shivani sanjay lande Cancel reply