school bus accident : ब्रेक निकामी, शालेय बस पलटली

School bus accident

school bus accident ब्रेक निकामी झाल्याने आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास शालेय बसचा अपघात झाला, या अपघातात तब्बल 40 विद्यार्थी होते, 7 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.


School bus accident सदर घटना कोरपना तालुक्यातील राजुरा-गडचांदूर मार्गावरील हरदोना या गावाजवळ घडली, सदर बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कुल बस रस्त्याखाली उतरत पलटली.

अवश्य वाचा : त्या शिक्षिकेला बडतर्फ करा


घटना घडली त्यावेळी बसमध्ये 40 विद्यार्थी होते, या अपघातात 7 विद्यार्थी जखमी झाले अशी माहिती मिळाली असून जखमी विद्यार्थी यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी जखमी विद्यार्थी यांची विचारपूस करण्यासाठी आमदार सुभाष धोटे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *