Chandrapur loksabha election result live आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजता पासून देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली, यामध्ये अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार म्हणतात मी जिंकणारचं
Chandrapur loksabha result live चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा नशीब आजमावत असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची थेट व अटीतटीची लढत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत होत आहे, तसेच वंचित बहुजन आघाडी कडून राजेश बेले हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.
अवश्य वाचा : आमदार प्रतिभा धानोरकरांच्या मनात काय?
चंद्रपूर लोकसभेच्या निवडणूकित 2 विद्यमान आमदार यांच्यात होत असलेल्या लढतीचा निकाल आपण बघणार आहो..
निकाल अपडेट
कांग्रेस प्रतिभा धानोरकर 7 लाख 14 हजार 476, भाजप सुधीर मुनगंटीवार 4 लाख 56 हजार 043, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले 21 हजार 897, बसपा राजेंद्र रामटेके 9 हजार 133, नोटा 10 हजार 786 कांग्रेसच्या धानोरकर ह्या 2 लाख 58 हजार 433 मतांनी पुढे.

Leave a Reply