Obituary news today
Obituary news today : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण काकडे व चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे वडील 65 वर्षीय सुरेश काकडे यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात शिकाऱ्याची कॉलिंग
दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजता सुरेश काकडे यांनी अंतिम श्वास घेतला. त्याची अंतिम यात्रा त्यांचे राहते घरून परमडोह तालुका वणी येथून 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता निघणार आहे.
टीप – परमडोह हे गाव शिंदोला माईंस पासून 8 किलोमिटर अंतरावर आहे.
Leave a Reply