Happy Woman’s Day : 12 मार्चला महिला कांग्रेसचा कार्यक्रम

Happy woman's day

Happy woman’s day मुल येथील तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून मान.मृदुला मोरे रुजू झाल्याने मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ व वृषभेट देऊन स्वागत करण्यात आले.

 

तसेच उद्या तालुका व शहर महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला व गरीब कष्टकरी महिलांचा सत्कार सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. Happy woman’s day

 

याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, ज्येष्ठ कांग्रेस नेते माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले,ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, शहर सरचिटणीस संदीप मोहबे, औद्योगिक सेल उपाध्यक्ष दत्तू समर्थ, माजी प्राचार्य श्रीरंग नागोशे, विष्णू सादमवार,तालुका महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नालिनी आडपवार, उपाध्यक्षा लीना फुलझेले, सचिव शामलाता बेलसरे, समता बनसोड, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, उपाध्यक्ष फर्जना शेख, टिना ठाकरे, नेफडो राज्य उपाध्यक्षा तेजस्विनी नागोशे, माजी महिला शहर अध्यक्षा व नेफडो विभागीय अध्यक्ष रत्ना चौधरी, मनोज दामणपल्लीवार, यांचेसह अनेक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *