high explosive factory
high explosive factory : हाय एक्सप्लोसिव्ह फॅक्टरी खडकी (HE फॅक्टरी खडकी – पुणे) यांनी ग्रॅज्युएट प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल) या पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज https://munitionsindia.co.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करावेत. हाय एक्सप्लोसिव्ह फॅक्टरी खडकी (HE फॅक्टरी खडकी – पुणे) भरती मंडळाने जानेवारी 2025 च्या जाहिरातीनुसार एकूण 15 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे.
१९ वाघांची शिकार, म्होरक्याला चंद्रपूरातून अटक
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणे भरती २०२५.
⇒ पदाचे नाव: कार्यकाळ आधारावर पदवीधर प्रकल्प अभियंता (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल).
⇒ रिक्त पदे: 15 पदे.
⇒ वयोमर्यादा: सर्व साधारण – 30 वर्षांपर्यंत. (SC/ST साठी: 05 वर्षे, OBC-NCL साठी: 03 वर्षे).
⇒ नोकरी ठिकाण: खडकी, पुणे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2025.
⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक, उच्च विस्फोटक निर्मणी, खडकी, पुणे-411003.
- Name Posts (पदाचे नाव)
Graduate Project Engineer on Tenure Base-
Mechanical: 03 Posts,
Electrical: 03 Posts,
Chemical: 06 Posts,
Civil: 03 Posts
- Number of Posts (एकूण पदे)
१५ Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट) – https://munitionsindia.in/
Application Mode (अर्जाची पद्धत)
Offline
Job Location (नोकरी ठिकाण)
khadki pune
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)
14th February 2025
Notification (जाहिरात) – क्लिक करा
- B.E/B.Tech in Mechanical, Electrical, Chemical and Civil.
- शिकाऊ कायदा 1961 नुसार, माजी पदवीधर प्रशिक्षणार्थी ज्यांनी एमआयएल अंतर्गत ऑर्डनन्स फैक्टरी किंवा लम्करी दारूगोळा आणि स्फोटके निर्माण करणाऱ्या आयुध कारखान्यांच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि सिव्हिल, ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले माजी पदवीधर. किंवा लष्करी दारूगोळा आणि स्फोटके निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये प्रशिक्षण एक वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्ती.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता
The General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune-411003.
- Starting Date For Offline Application
25th January 2025
Last Date For Offline Application
14th February 2025
Leave a Reply